शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:51 IST

Uttarakhand News: हिंदू धर्मात पवित्र धर्मक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हरिद्वार  येथील हर की पैडी या तीर्थक्षेत्रातील व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितपणे एका महिलेच्या फोटोवर थुंकताना दिसत आहे.

हिंदू धर्मात पवित्र धर्मक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हरिद्वार  येथील हर की पैडी या तीर्थक्षेत्रातील व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथितपणे एका महिलेच्या फोटोवर थुंकताना दिसत आहे. त्यानंतर तो  हा फोटो गंगा नदीत प्रवाहित करताना तसेच पिंडदान  करताना दिसत आहे. या व्यक्तीने काही कारणामुळे त्याच्या जिवंत पत्नीचं प्रतिकात्मक पिंडदान केल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. तसेच फोटोमध्ये दिसत असलेली महिला कोण आहे. तसेच या दोघांमध्ये काय संबंध होते, हेही स्पष्ट झालेलं नाही. मात्र या  व्हिडीओवरून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात  आहेत. काही युझर्सच्या म्हणण्यानुसार सदर इसम त्याच्या पत्नीच्या सततच्या रील  बनवण्याच्या सवयीमुळे त्रस्त  झाला होता. तसेच त्या रागातून त्याने हे कृत्य केलं. मात्र आतापर्यंत या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.

हा व्हिडीओ हर की पैडी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा व्हिडीओ समोर आल्यापासून पुरोहित आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून  नाराजी व्यक्त केली जात आहे. आध्यात्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या घाटांवर अशा प्रकारचं कृत्य करणं हे लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारं कृत्य आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Man spits on photo, performs wife's 'pind-daan'; video sparks outrage.

Web Summary : A video from Haridwar shows a man spitting on a woman's photo, then performing her 'pind-daan' in the Ganges. Claims suggest anger over her reel-making led to this act. The incident has sparked outrage among religious groups.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडSocial Viralसोशल व्हायरल