शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 21:05 IST

Haryana Assembly Election 2024: मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमधून हरियाणामधून सत्ताधारी भाजपाची एक्झिट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस राज्यात जोरदार मुसंडी मारणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर सरकारविरोधी लाटेचा सामना करत असलेल्या भाजपा आणि सत्तेची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत झाली होती. दरम्यान, आज संध्याकाळी मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर राज्यात कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमधून हरियाणामधून सत्ताधारी भाजपाची एक्झिट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस राज्यात जोरदार मुसंडी मारणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाची जबरदस्त पिछेहाट होणार,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज हरियाणातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रमुख एक्झिट पोलपैकी इंडिया टुडे-सी व्होटरच्या आकडेवारीनुसार काँग्रेसला ५० ते ५८, भाजपाला २० ते २८, जेजेपीला ० ते २ आणि इतरांना १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एबीपी न्यूज मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार विधानसभेच्या ९० जागांपैकी ५५ ते ६२ जागांवर काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला १८ ते २४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. इतरांना २ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

तर न्यूज १८ च्या एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेसला ५९, भाजपाला २१  आणि इतरांना १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भारत रिपोर्ट्स पोलनुसार काँग्रेसला ४४ ते ५४, भाजपाला १९ ते २९, आयएनएलडीला १ ते ५, जेजेपीला ० ते १ आणि इतरांना ४ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.  -----------------------------------------------------------------------

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीcongressकाँग्रेसBJPभाजपा