शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला; सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 15:42 IST

सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं ग्रेनेड हल्ला

श्रीनगरमधील हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. हरी सिंग मार्गावर सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं हा हल्ला करण्यात आला. सध्या या भागात सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये श्रीनगरमध्ये हल्ला झाला आहे. हरी सिंग मार्गावरील लाल चौक भागात दुपारच्या सुमारास ग्रेनेड हल्ला झाला आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. लाल चौक परिसरात कायम मोठा फौजफाटा तैनात असतो. त्यामुळे संपक्षण दलांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या सुरक्षा दलांनी हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर