शौचालय बांधणीसाठी अनुदान द्यावे

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:07+5:302014-12-20T22:28:07+5:30

राजुरा घाटे: निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयांच्या बांधणीसाठी अनुदान दिले जाते; परंतु येथील बहुतांश ग्रामस्थ या अनुदानापासून वंचित आहेत. गावातील काही लोकांना या अनुदानाचा लाभ मिळाला आहे; परंतु अनेक जणांना अद्यापही या योजनेंतर्गत अनुदान मिळालेले नाही. गावातील अनेकांनी अनुदानासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जुळवाजुळव केली आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन पात्र लाभार्थींना अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Grant for the construction of toilets | शौचालय बांधणीसाठी अनुदान द्यावे

शौचालय बांधणीसाठी अनुदान द्यावे

जुरा घाटे: निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयांच्या बांधणीसाठी अनुदान दिले जाते; परंतु येथील बहुतांश ग्रामस्थ या अनुदानापासून वंचित आहेत. गावातील काही लोकांना या अनुदानाचा लाभ मिळाला आहे; परंतु अनेक जणांना अद्यापही या योजनेंतर्गत अनुदान मिळालेले नाही. गावातील अनेकांनी अनुदानासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जुळवाजुळव केली आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन पात्र लाभार्थींना अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Grant for the construction of toilets