शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-लष्करातील संघर्ष वाढला

By admin | Updated: March 6, 2016 03:20 IST

सातव्या वेतन आयोगाबाबत माहिती अधिकाराखाली (आरटीआय) विचारण्यात आलेल्या एका प्रश्नातून उघड झालेली माहिती पाहून ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकार आणि सशस्त्र

वन रँक वन पेन्शन : वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत खोडानवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाबाबत माहिती अधिकाराखाली (आरटीआय) विचारण्यात आलेल्या एका प्रश्नातून उघड झालेली माहिती पाहून ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकार आणि सशस्त्र दलातील संघर्ष वाढला आहे.स्वत:चे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर लष्करी मुख्यालयातील एक अधिकारी म्हणाला की, सातव्या वेतन आयोगामुळे ‘वन रँक वन पेन्शन’ची अंमलजावणी होत नाही, असा आमचा समज होता. पण खरे तर संरक्षण मंत्रालयातील अधिकारी ती अंमलबजावणी होऊ देत नाहीत असे आता आरटीआयमधून उघड झालेल्या माहितीतून कळाले आहे.सातव्या वेतन आयोगापुढे बाजू मांडताना सशस्त्र दलातील तीन विभागांनी विविध मुद्दे उपस्थित केले; पण आयोगाने जेव्हा संरक्षण मंत्रालयाचे मत मागविले तेव्हा सशस्त्र दलांनी केलेल्या बहुतेक मागण्या संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावल्या, असे आता उघड झाले आहे.लेफ्ट. कर्नल आणि कर्नल यांचे वेतन हा सशस्त्र दलातील मोठा वादाचा विषय आहे. या दोन्ही पदांचे वेतन सारखेच करावे, अशी मागणी करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी समितीने याबाबत सविस्तर अभ्यास करून तसे करणे शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ही मागणी मान्य करणे शक्य नाही, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटल्याचे आरटीआयद्वारे उघड झाले आहे. याच मुद्याप्रमाणे सशस्त्र दलातील अन्य कर्मचारी आणि सैनिक यांना समान वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या क्षेत्रात ‘समान काम समान वेतन’ हे सूत्र योग्य ठरत नाही. कारण दोन्ही सेवांमधील कामाची परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळेच तसा विचार करणे शक्य नाही, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मुलकी आणि केंद्रीय सशस्त्र दले याबाबत संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, लष्कर हे लढाऊ दल असून त्यांच्या कामावर त्यांचे स्वत:चे नियंत्रण आहे. त्यामुळे त्या दोघांची तुलना होऊ शकत नाही.मंत्रालयाची ही मते आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी यांचा विचार करता सशस्त्र दलांचा विश्वास जिंकण्यास सरकारने काहीच केलेले नाही हे त्यातून दिसून येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)