शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:53 IST

ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे...

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने सवलत योजना आणली असून, रेलवन अ‍ॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

आतापर्यंत काय होते? -सध्या रेल वन अ‍ॅपवर आर-वॉलेट वापरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३% कॅशबॅक दिला जातो. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ही कॅशबॅक योजना पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार आहे.३% सूट अ‍ॅपवर केलेल्या सर्व डिजिटल पेमेंट मोडसाठी असेल.नवीन बदल काय? कशी मिळेल सूट?फक्त रेलवन अ‍ॅपवरच ही सवलत उपलब्ध असेल.कोणत्याही डिजिटल पेमेंट मोडद्वारे (यूपीआय, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आदी) तिकीट खरेदी केल्यास थेट ३% सूट मिळणार आहेइतर कोणत्याही ऑनलाइन अनारक्षित तिकीट प्लॅटफॉर्मवर ही योजना लागू नाही.

या योजनेचा आढावा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Good News! 3% Discount on Railway Tickets via RailOne App

Web Summary : Railways offer 3% off on unreserved tickets via RailOne app until July 2026, promoting digital payments. Cashback continues. Available on all digital payment modes within the app. Review in May 2026.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेGovernmentसरकार