शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 14:33 IST

Gold Rates Today: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 3.5 टक्क्यांची घट नोंदविली गेली. मात्र, आज रिकव्हरी केल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्या चांदीचे (Gold Rates) दर कमी होऊ लागले आहेत. रशिया आणि नंतर चीनची कोरोना लस आल्याने गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले सोनो विकायला सुरुवात केली आहे. चांदीमधूनही गुंतवणूक सावधपणे काढून घेऊ लागले आहेत. यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. 

आज एमसीएक्सवरील वायदा बाजारात 2 ऑक्टोबरच्या सोन्याचा दर जवळपास 772.00 रुपये प्रति तोळा घसरला आहे. सकाळी बाजार सुरु होताच सोन्याचा दर 300 रुपयांनी कमी होऊन 52,320 प्रति 10 ग्रॅमवर आला होता. तर दुपारी दोन वाजता सोन्याच्या दराने 51850.00 रुपयांची पातळी गाठली आहे. सोन्याने दरम्यानच्या काळात 51721.00 रुपयांचा तळ गाठला होता. 

तर चांदीच्या दरामध्येही मोठी घट झाली असून सध्या चांदी 1184.00 रुपयांनी प्रति किलो कमी झाली आहे.  यामुळे चांदी सध्या 66763.00 रुपयांवर ट्रेंड करत आहे. सकाळी चांदी 67998 रुपये प्रति किलोवर होती. दरम्यानच्या काळात चांदीने 66401.00 रुपयांचा तळ गाठला होता. गेल्या सत्रामध्ये म्हणजेच बुधवारी सोन्याच्या दरात 750 रुपयांची घसरण नोंदविली होती. तर चांदीमध्ये 1400 रुपयांची घसरण झाील होती. सोन्याने 56,191 रुपयांची विक्रमी झेप घेऊन पुन्हा अस्थिरतेकडे वाटचाल सुरु केली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजाराचाही परिणामआंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 3.5 टक्क्यांची घट नोंदविली गेली. मात्र, आज रिकव्हरी केल्याचे दिसून आले. यामुळे आज हाजिर सोन्याचा दर 0.5 टक्क्यांनी वाढून 1,940 डॉलर प्रति औंस झाला होता.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

टॅग्स :GoldसोनंGold Spot Exchangeगोल्ड स्पॉट एक्स्चेंजSilverचांदी