गोव्याचे मंत्री पाशेकोंचा राजीनामा

By Admin | Updated: April 4, 2015 05:13 IST2015-04-04T05:13:30+5:302015-04-04T05:13:30+5:30

वीज अभियंत्याला केलेल्या मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची कैदेची शिक्षा कायम केलेले गोव्याचे ग्रामीण विकास मंत्री मिकी पाशेको यांनी

Goa's Minister Pacheco resigns | गोव्याचे मंत्री पाशेकोंचा राजीनामा

गोव्याचे मंत्री पाशेकोंचा राजीनामा

पणजी : वीज अभियंत्याला केलेल्या मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची कैदेची शिक्षा कायम केलेले गोव्याचे ग्रामीण विकास मंत्री मिकी पाशेको यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. २००६ मधील या प्रकरणात पाशेको यांना सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा झालेली आहे. पाशेकोंवर पाच वर्षांत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दुसऱ्यांदा प्रसंग आला.

Web Title: Goa's Minister Pacheco resigns