शिरसोली येथून तरुणी बेपत्ता

By Admin | Updated: April 23, 2016 00:39 IST2016-04-23T00:39:35+5:302016-04-23T00:39:35+5:30

जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथून तरुणी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

The girl was missing from Shirsoli | शिरसोली येथून तरुणी बेपत्ता

शिरसोली येथून तरुणी बेपत्ता

गाव : तालुक्यातील शिरसोली येथून तरुणी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली येथील एक २० वर्षीय तरुणी १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पगाराचे पैसे घेऊन येते, असे कुटुंबीयांना सांगून घरातून गेली होती. ती अद्यापही परत आलेली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. म्हणून तिच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल बाळू पाटील करीत आहेत.

Web Title: The girl was missing from Shirsoli