शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम नबी आझादांची ताकद आणखी वाढली, काँग्रेस-आपच्या 150+ नेत्यांनी दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 19:39 IST

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे.

श्रीनगर:काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी आम आदमी पक्षाच्या (AAP) 51 नेत्यांनी राजीनामा दिला आणि गुलाम नबी आझाद यांच्यासोबत सामील झाले. याशिवाय काँग्रेस पक्षातील 42 नेत्यांनीही बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. हे सर्व नेते आगामी काळात गुलाम नबी आझाद यांना पूर्ण पाठिंबा देणार आहेत.

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि आपच्या 150 हून अधिक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. या नेत्यांमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांचाही समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. गुलाम नबी आझाद नवीन पक्ष काढणार असून, राज्यातील सर्व जागा लढवणार, असे म्हटले जात आहे.  मोठे आवाहन आहे.

आझाद नव्या पक्षाची घोषणा करू शकतात
नुकताच गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावेळी त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडल्याचे आझाद म्हणाले होते. दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता आझाद स्वत:चा पक्ष काढण्याच्या तयरीत आहेत. 4 सप्टेंबरला जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत,यावेळी मोठी घोषणा होऊ शकते. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक