शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमध्ये चक्क ICU त रंगला गरबा

By admin | Updated: October 20, 2015 18:46 IST

अहमदाबादमधील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रंगलेला गरबा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. २० - नवरात्रीत शहराच्या मैदान, सोसायटी ते अगदी गल्लीबोळ्यातील रस्त्यापर्यंत सध्या सर्वत्र गरब्याची धूम असली तरी  अहमदाबादमधील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू)  रंगलेला गरबा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आयसीयूत डॉक्टर, नर्सेस व रुग्णालयातील कर्मचा-यांनी केलेल्या गरब्यावर आता टीका सुरु झाली आहे. 

अहमदाबादमध्ये सोना रुग्णालय असून या रुग्णालयात नुकतेच डायलिसीस सेंटर सुरु करण्यात आले असून गुजरातचे आऱोग्यमंत्री नितीनभाई पटेल यांच्या हस्ते सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. आरोग्य मंत्री परतल्यावर रुग्णालयातील कर्मचा-यांनी चक्क अतिदक्षता गरबा खेळायला सुरुवात केली. हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्यमंत्री पटेल यांनी याप्रकरणात रुग्णालयाकडून अहवाल मागवला असून रुग्णालय प्रशासनानेही याप्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार घडायला नको होता असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एच के भावसार यांनी सांगितले. या गरब्यात सहभागी झालेल्यांना नोटीस बजावू असेही त्यांनी स्पष्ट केले.