गंगाधर जंगले यांचे निधन

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

(फोटोसह)

Gangadhar Jungle passes away | गंगाधर जंगले यांचे निधन

गंगाधर जंगले यांचे निधन

(फ
ोटोसह)
गंगाधर जंगले
औरंगाबाद : माजी सरपंच गंगाधर दगडू पाटील जंगले (६५), रा. चिंचोली, ता. फुलंब्री यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Gangadhar Jungle passes away