शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज रस्ता हरवला धुळीत

By admin | Updated: January 6, 2015 00:08 IST

इंदिरानगर : येथील गजानन महाराज रस्ता धुळीत हरवला असल्याने नागरिकांच्या आरोेग्यास धोका निर्माण झाला आहे. धुळीमुळे घसा व नाकाचे विकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : येथील गजानन महाराज रस्ता धुळीत हरवला असल्याने नागरिकांच्या आरोेग्यास धोका निर्माण झाला आहे. धुळीमुळे घसा व नाकाचे विकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. इंदिरानगरमधील गजानन महाराज रस्ता सर्वात जुना आणि मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. परिसरात वाढती नागरिक वसाहतीच्या मानाने रस्ता वाहतुकीस अरुंद पडत होता. गेल्या वीस वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाच्या आणि डांबरीकरण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर रस्त्याच्या रुंदीकरणास सहा महिन्यांपूर्वी मुहूर्त लागला. यात काही मिळकतधारकांच्या जागा रस्ता रुंदीकरणाआड येत होत्या; परंतु जागा ताब्यात घेऊन संबंधित मिळकतधारकांना एफएसआय देण्यात आला आणि रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला.दहा दिवसांपूर्वीच रस्त्याचे रुंदीकरण करून खडीकरण करण्यात आले; परंतु अद्यापपर्यंत डांबरीकरण करण्यात न आल्याने दिवसभर होणार्‍या वाहनाच्या वर्दळीमुळे बारीक खडी आणि धूळ उडत आहे. यामुळे रस्त्यालगत असलेल्या सोसायटी आणि कॉलनीधारकांना घराची दारे, खिडक्या उघडणे मुश्कील झाले आहे. तसेच उडणार्‍या खडी व धुळीमुळे डोळ्यात धूळ व कचरा जाणे, तसेच घशाचे विकारही वाढले आहेत. तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.वाहनधारक आणि पादचार्‍यांना रस्त्याने मार्गक्रमण करताना धुळीमुळे अक्षरश: नाक दाबून ये-जा करावी लागत आहे, तसेच दुचाकी वाहने घसरून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.