शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

एफ.आर.पी. न देणार्‍या 32 कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:16 IST

पुणे विभागातील 20 कारखान्यांचा समावेश; दंडात्मक कारवाईचा इशारा

पुणे विभागातील 20 कारखान्यांचा समावेश; दंडात्मक कारवाईचा इशारा
सोलापूर: सरत्या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाचे एफ.आर.पी. नुसार शेतकर्‍यांना पैसे दिले नसल्याने राज्यातील 32 साखर कारखान्यांची सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. यामध्ये पुणे विभागातील तब्बल 20 कारखान्यांचा समावेश आहे.
यावर्षीचा गाळप हंगाम जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आटोपला आहे. यावर्षी राज्यातील 177 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला व त्यापैकी सोमवारपर्यंत 171 साखर कारखान्यांचा प?ा पडला आहे. पुणे विभागातील सातारा व पुण्याचे पाच तर अहमदनगर विभागातील एक साखर कारखाना अद्यापही सुरू आहे. बंद झालेल्या व सुरु असलेल्यापैकी एफ.आर.पी.ची. रक्कम 14 दिवसात न देणार्‍या साखर कारखान्यांना दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस साखर आयुक्तांनी बजावली आहे. शुक्रवार दिनांक 29 एप्रिल रोजी साखर आयुक्तांकडे ही सुनावणी होणार असून, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एफ.आर.पी. नुसार शेतकर्‍यांची रक्कम न देणार्‍या कारखान्यांमध्ये पुणे महसूल विभागातील पाच जिल्?ातील 20 कारखान्यांचा समावेश आहे.
हे आहेत साखर कारखाने- उदयसिंह गायकवाड, भोगावती, वारणा, पंचगंगा (कोल्हापूर), रा.बा. पाटील(सवरेदय), रा. बा. पाटील (वाटेगाव), क्रांती कुडल, रा.बा. पाटील साखराळे, महांकाली, यशवंत खानापूर, माणगंगा(सांगली), जरंडेश्वर, र्शीराम फलटण, न्यू फलटण(सातारा), संत तुकाराम, वेंकटेश्वर कृपा, राजगड(पुणे), सीताराम महाराज खर्डी, सिद्धेश्वर कुमठे, शंकर अकलूज (सोलापूर), अंबालिका, अगस्ती (अहमदनगर), आर्मस्टाँग (नाशिक), सातपुडा तापी (नंदूरबार),मुक्तेश्वर, सिद्धेश्वर (औरंगाबाद), सर्मथ, सर्मथ सागर, समृद्धी (जालना), महाराष्ट्र शेतकरी (परभणी), विठ्ठलसाई मुरुम (उस्मानाबाद), वसंत पुसद (यवतमाळ).