आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी माजी मंत्र्यास अटक

By Admin | Updated: May 5, 2014 00:06 IST2014-05-04T23:54:10+5:302014-05-05T00:06:11+5:30

रामनाथपूरम(तामिळनाडू) : आदर्श आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी तसेच पक्ष उमेदवाराच्या प्रचारादरम्यान १२ पेक्षा अधिक वाहनांचा वापर केल्याप्रकरणी द्रमुकचे माजी मंत्री सुबा थंगावेलन यांना रविवारी अटक करण्यात आली़

Former minister arrested for violating code of conduct | आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी माजी मंत्र्यास अटक

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी माजी मंत्र्यास अटक

रामनाथपूरम(तामिळनाडू) : आदर्श आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी तसेच पक्ष उमेदवाराच्या प्रचारादरम्यान १२ पेक्षा अधिक वाहनांचा वापर केल्याप्रकरणी द्रमुकचे माजी मंत्री सुबा थंगावेलन यांना रविवारी अटक करण्यात आली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिलला कुलानूरमध्ये पक्ष उमेदवार मोहम्मद जलील यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक वाहनांचा ताफा होता़ त्यांनी केवळ आदर्श आचारसंहितेचेच उल्लंघन केले नाही तर पोलिसांच्या परवानगीशिवाय एवढा मोठा वाहनांचा ताफा प्रचारासाठी वापरून मोटर वाहन अधिनियमाचेही उल्लंघन केले़ याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली़

Web Title: Former minister arrested for violating code of conduct