शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यावर प्रेम केलंय, तुला सोडणार नाही, माजी प्रेयसीची भाजपा आमदाराला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 10:09 IST

मी त्यांच्यावर प्रेम केलंय, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे सांगत एका महिलेने गुरुवारी भाजपा आमदाराच्या कार्यालयात गोंधळ घातला.

म्हैसूर - मी त्यांच्यावर प्रेम केलंय, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे सांगत एका महिलेने गुरुवारी भाजपा आमदाराच्या कार्यालयात गोंधळ घातला. तिने कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. तसेच कार्यालयात उपस्थित नसलेल्या आमदारांना धमकीही दिली. मात्र या आमदाराच्या निकटवर्तीयांना ही महिला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हैसूर विभागातील कृष्णाराजा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार  एस. ए. रामदास यांना भेटण्यासाठी एक महिला काल त्यांच्या कार्यालयात आली. रामदास यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आमदार कार्यालयात नसल्याचे कळताच तिने आरडाओरड करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या महिलेची ओळख प्रेमाकुमारी अशी झाली आहे.

संतापलेल्या प्रेमाकुमारीने कार्यालयात उपस्थित असलेल्यांना शिविगाळ करून गैरवर्तन केले. तसेच "मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत रामदासला सोडणार नाही. मी एका प्रतिष्ठित घरातील महिला आहे. मी त्याला सोडणार नाही. मी रामदासवर प्रेम करते. म्हणूनच निवडणुकीत त्याच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेतला. मी सातत्याने त्याल भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो माझा फोन उचलत नाही आहे. मी त्याला सोडणार नाही," अशी धमकी या महिलेने दिली.  दरम्यान, सदर महिला आमदार रामदास यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आंदाज एका राजकीय विश्लेषकाने व्यक्त केला आहे. रामदास यांच्यासोबत विवाह केल्याचा दावा ही महिला करते. मात्र त्यासंदर्भात तिच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यावरून ही महिला पैसे उकळण्यासाठी हे आरोप करत असल्याचे निष्पन्न होते, असे त्यांनी म्हटले आहे.  कोशिश में है।' 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBJPभाजपाMLAआमदारKarnatak Politicsकर्नाटक राजकारण