शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अन्नविषबाधा प्रकरण; सहा जणांवर गुन्हा बचत गट अध्यक्ष दोषी: जेऊर येथील जीवनज्योती बचत गट गोत्यात

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

अक्कलकोट :

अक्कलकोट :
शिळे पोहे खायला देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्‍या बचत गटाच्या अध्यक्षासह पोटठेकेदार, भोजन तयार करणार्‍या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक झाली आहे. त्यांच्यावर मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शिळे पोहे खायला दिल्याने अक्कलकोटच्या सामाजिक न्याय विभागाच्या नवबौद्ध शासकीय निवासी शाळेतील ५१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणी जेऊरच्या जीवनज्योती बचत गटाच्या अध्यक्षा व मुख्य ठेकेदार रूपा ईरण्णा कणमुसे, पोटठेकेदार सिद्धाराम जाधव (कोन्हळ्ळी), भोजन तयार करणारे रावसाहेब बलभीम सुरवसे, ज्योती सुरेश कल्याणशे˜ी, शहनाज नुरोद्दीन शेख, शरीफ यासीन मकानदार (सर्व रा. अक्कलकोट) यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आहे. यातील रावसाहेब सुरवसे याला अटक झाली आहे. याबाबत अंगद चतुर्भुज मुकटे (रा. सात रस्ता, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. तपास सपोनि गणेशप्रसाद भरते करीत आहेत.
इन्फो बॉक्स::::::::::
अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत!
सोलापूरचे अन्न व भेसळ अधिकारी बाळासाहेब शिंदे, सुरेश तोरसे यांनी अन्नाचे नमुने घेऊन पो. नि. चंद्रकांत मिरावडे यांच्या ताब्यात दिले आहेत. ते तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.