प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

By Admin | Updated: January 30, 2016 02:12 IST2016-01-30T02:12:39+5:302016-01-30T02:12:39+5:30

The flag hoisting during the Republic Day | प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

>नांदेड: कैलासनगर येथील सरस्वती हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप डांगे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गिते गायली. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Web Title: The flag hoisting during the Republic Day