शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धांजली सभेत राडा, महिलांचा सहभाग असून हाणामारीचा व्हिडीओ व्हयरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 21:36 IST

कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम व्हावा असं एका बाजूच्या लोकांचं म्हणणं होतं तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचं कार्यक्रम भव्य व्हावा असं वाटत होतं.त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारीत रूपांतर झालं.

ठळक मुद्दे श्रद्धांजली कार्यक्रमाच्या आधी याबाबत लोक फक्त चर्चा करत होते. चर्चा करता करता वाद निर्माण झाला आणि वादाचं रुपांतर भांडणात. भांडण एवढं विकोपाला गेलं की लोकांनी लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली.

श्रद्धांजली सभेत राडा, महिलांचा सहभाग असून हाणामारीचा व्हिडीओ व्हयरल  गुजरात - एका व्यापाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एका श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. मात्र त्या शोकसभेत  राडा झाल्याने लोकांमध्येच तुंबळ हाणामारी सुरू झाली. सुरतमध्ये ही घटना घडली आहे. सुरतमध्ये एका श्रद्धांजली सभेत कार्यक्रम सुरू होण्याअगोदर लोकांमध्ये वादविवाद झाला. किती लोकांनी जमावं यावर चर्चा सुरू होती. कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम व्हावा असं एका बाजूच्या लोकांचं म्हणणं होतं तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचं कार्यक्रम भव्य व्हावा असं वाटत होतं.त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि हाणामारीत रूपांतर झालं.श्रद्धांजली कार्यक्रमाच्या आधी याबाबत लोक फक्त चर्चा करत होते. चर्चा करता करता वाद निर्माण झाला आणि वादाचं रुपांतर भांडणात. भांडण एवढं विकोपाला गेलं की लोकांनी लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली. या हाणामारीत सामील झाल्या होत्या हे विशेष, या हाणामारीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यामुळे श्रद्धांजली सभा झालीच नाही. श्रद्धांजली आयोजकांची बदनामी मात्र झाली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन  करण्याचं आवाहन केलं जात असताना जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असं वारंवार सांगितलं जात आहे.गुजरातमध्ये सुरत हा हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण याच शहरात सापडत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

 

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या