शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा होऊन पंधरा जनावरे दगावली धोत्रे गावातील घटना : चार लाख पन्नास हजारांचे नुकसान

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

कुसळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी) येथे घडली़

कुसळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी) येथे घडली़
दत्तात्रय विठोबा जाधवर यांच्या शेतात जनावरांना पिण्यासाठी बांधलेल्या हौदात अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल़े यावेळी अशोक माधव पवार यांची जनावरे दुपारी एकच्या सुमारास पाणी दाखविण्यासाठी हौदावर आणले होत़े यावेळी दत्तात्रय जाधवर व अशोक पवार या दोघांची जनावरे पाणी पिली़ त्यानंतर अध्र्या तासाने जनावरे थरथर कापू लागली व तोंडातून फेस येऊ लागला़ या घटनेमुळे अशोक पवार यांनी पांगरी पशुवैद्यकीय अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला़ या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी घटनास्थळावर पोहोचेपर्यंत 13 जनावरे दगावली होती़ यात दत्तात्रय जाधवर यांच्या दोन म्हैशी, एक बैल, चार गाई, दोन रेड्या मृत्युमुखी पडल्या़ एक बैल वाचविण्यात पांगरी वैद्यकीय अधिकार्‍यास यश आले आह़े तर अशोक पवार यांच्या दोन जर्सी गाई, दोन बैल असे दोघांचे मिळून अंदाजे 4 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल़े याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ बदोले हे करीत आहेत़