मावळात दिवाळीची लगबग
By Admin | Updated: October 30, 2015 00:16 IST2015-10-30T00:16:15+5:302015-10-30T00:16:15+5:30
दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या दिवाळ सणाची चाहूल मावळातील बाजारपेठेला लागली आहे. पणत्या,किल्ले,केरसुणी (लक्ष्मी) आदी विक्रीस तयार आहेत.

मावळात दिवाळीची लगबग
class="web-title summary-content">Web Title: The festival of Diwali in the Maval