शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या भेटीसाठी जाणारा पिता अपघातात ठार

By admin | Updated: December 27, 2015 00:12 IST

नशिराबादजवळील घटना : ट्रकने दिली दुचाकीला धडक

नशिराबादजवळील घटना : ट्रकने दिली दुचाकीला धडक
नशिराबाद : दहिगाव ता.पाचोरा येथे मुलीला भेटण्यासाठी जात असलेल्या ज्ञानदेव शंकर कोळी (वय ६३,रा.फेकरी ता.भुसावळ) यांच्या दुचाकीला समोरुन येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२.४५ वाजता नशिराबादजवळील महामार्गावरील मन्यारखेडा जकात नाक्याजवळ झाला. ट्रकचालक ओमप्रकाश हतरामजी जाट (रा.बिकानेर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ज्ञानदेव कोळी हे रेल्वेचे सेवानिवृत्त चालक होते.शनिवारी ते दहिगाव येथे मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.टी.१३३४) जात असताना दुपारी १२.४५ वाजता मन्यारखेडा फाट्याजवळ जळगावकडून अकोल्याला जाणार्‍या ट्रकने (आर.जे.०७ जी.ए.३६३७) त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सार्थक नेहते यांनी तातडीने घटनास्थळ गाठून कोळी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली. तेथे प्रचंड आक्रोश केला. ज्ञानदेव यांचे नातू चेतन देविदास कोळी यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.