शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण अपघात, मुलासह दोघांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:33 IST

हरयाणातील कैथलमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा स्फोट झाला आहे. यात एका मुलासह दोघांचा मृत्यू झाला.

हरयाणाच्या कैथलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला. चीका शहरातील एका घरात एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन सोमवारी मोठी दुर्घटना घडली. दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.

सर्वजण झोपले असताना ही घटना घडली. स्फोटामुळे घराचे नुकसान झाले असून जवळच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुमार यांनी सांगितले की, मृतांपैकी एक १९ वर्षीय महिला असून दुसरी अडीच वर्षांची मुलगी आहे.

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पतियाळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी कुटुंबाला वाचवण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी सांगितले की, स्फोटाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या एका टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आली आहे.