शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी सिंघू बॉर्डरवर पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी

By बाळकृष्ण परब | Published: December 01, 2020 4:40 PM

farmers protest News : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली आहे.

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सीमेवर नाकेबंदी केली आहे. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बिल्किस बानो यांनीसुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या सिंघू बॉर्डवर पोहोचल्या आहेत.सोमवारी रात्रीसुद्धा सोशल मीडियावर बिल्किस आजींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या आजी शेतकऱ्यांच्या कुठल्याही आंदोलनस्थळी दिसत होत्या. तसेच या आजींसोबत असलेले लोक उत्तर प्रदेशहून परतत असताना शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी थांबल्याचे सांगताना दिसत होते. दरम्यान, शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या बिल्किस बानो यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

शाहीनबागमध्ये झालेल्या आंदोलनावेळी बिल्किस बानो या चर्चेत आल्या होत्या. त्या केवळ खास प्रसंगीच शाहीनबागमध्ये उपस्थित राहात नसत तर सकाळपासून रात्रीपर्यंत आंदोलनस्थळी त्यांचीय उपस्थिती असे. त्यांनी या आंदोलनात अखेपर्यंत राहण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीIndiaभारत