शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेतून बोलत असल्याचे सांगून ४५ हजारात गंडवले फसवणूक : रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By admin | Updated: August 24, 2016 23:17 IST

जळगाव : बॅँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बॅँक ग्राहकाचा आधार क्रमांक व खाते क्रमांक घेऊन एकाची ४५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : बॅँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून बॅँक ग्राहकाचा आधार क्रमांक व खाते क्रमांक घेऊन एकाची ४५ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्माराम तुळशीराम शेळके (वय ५७, रा.शिंदेनगर, पिंप्राळा, जळगाव) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार १६ ऑगस्ट रोजी घडला आहे. यासंदर्भात आत्माराम शेळके यांनी २४ रोजी फिर्याद दाखल केली. १६ ऑगस्ट रोजी शेळके यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. पलीकडून बोलणार्‍या व्यक्तीने आपण बॅँकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून त्यांचा आधार व बॅँक खाते क्रमांक मागितला. त्यावर विश्वास ठेऊन शेळके यांनी लागलीच माहिती देऊन टाकली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून क्रमाक्रमाने ४४ हजार ९४९ रुपये काढण्यात आले. यातील काही व्यवहार हे ऑनलाइन शॉपिंगचे आहेत. शेळके यांचे नवीन बसस्टॅँड जवळील सारस्वत बॅँकेत खाते आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेळके यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.पी. घोळवे करत आहेत.