शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अरुण सिंगची मृत्युशी झुंज अपयशी, हजारो गरिबांना 3 महिने अन्न पुरवणारा योद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 18:34 IST

दिल्लीतील अरुण सिंग यांनी तीन महिन्यांहून जास्त काळ करोनाग्रस्त तसेच अडकलेल्या मजूरवर्गाला अन्नधान्य व जेवण पुरवण्याचं काम केलंय.

नवी दिल्ली  - कोरोना काळात विविध राज्यांच्या सरकारने करोनाशी लढण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कोविड योद्धा म्हणून अशा अनेक नागरिकांची मदत घेऊन कोरोनाच्या लढाईत लढा दिला आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक नेत्यांनीही पुढाकार घेऊन गरिब व गरजूंना मदत केली. त्यादरम्यान, अनेकांना कोरोनाची लागणही झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील अशाच एका कोरोना योद्ध्याची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. कोरोनामुळे या कोविड योद्ध्याचा 13 जुलै रोजी मृत्यू झाला. 

दिल्लीतील अरुण सिंग यांनी तीन महिन्यांहून जास्त काळ करोनाग्रस्त तसेच अडकलेल्या मजूरवर्गाला अन्नधान्य व जेवण पुरवण्याचं काम केलंय. मात्र, अरूण सिंग यांचे सोमवारी (१३ जुलै) निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. महिन्याच्या सुरूवातीला अरूण सिंग यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ४ जुलैला त्यांना द्वारका विभागातील वेंकटश्वर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, सोमवारी रात्री साडेनऊच्या आसपास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांनीही अरुण सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, त्यांच्या निधनाची बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत, अरुणसिंग यांनी बलिदान दिल्याचं म्हटंलय. गेल्या तीन महिन्यांपासून लोकांना अन्नधान्य पुरविण्याचं काम त्यांनी केल्याचे सांगत, अरुणसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल