शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतरही जीडीपीचा दर सात टक्के

By admin | Updated: March 1, 2017 04:44 IST

सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या आकड्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या विपरीत परिणामाचा अंदाज उडवून लावला

नवी दिल्ली : सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या आकड्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या विपरीत परिणामाचा अंदाज उडवून लावला असून, आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय्ौ सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.१ टक्के राहील, असा अंदाज आहे.जानेवारीत जारी करण्यात आलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजातही या वर्षाचा वृद्धीदर ७.१ टक्केच गृहीत धरण्यात आला होता. पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील आकडे सांख्यिकी कार्यालयाने थोडेसे सुधारून अनुक्रमे ७.२ टक्के आणि ७.४ टक्के केले आहेत. तिसऱ्या तिमाहीच्या मध्यात ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. नोटाबंदीनंतर देशातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे या तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर घसरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २0१६-१७ या वर्षातील जीडीपी १२१.६५ लाख कोटी रुपयांवर जाईल. जानेवारीमधील पहिल्या सुधारित अंदाजात हा आकडा ११३.५८ लाख कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. या वर्षात जीडीपीचा वृद्धीदर ७.१ टक्के राहील. २0१५-१६ मध्ये तो ७.९ टक्के होता. वास्तविक जीव्हीए (सकळ मूल्यवर्धित) १0४.७0 लाख कोटी राहील. २0१५-१६ मध्ये तो १११.६८ कोटी रुपये होता. (वृत्तसंस्था)