शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 22:06 IST

Lok Sabha Elections 2024: मुख्यमंत्री नवीन पटनायक, अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेस नेते भाजपवर निशाणा साधत आहेत.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणीकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. ओडिशा राज्यातील पुरी मतदारसंघासाठी येत्या 25 मे रोजी मतदान होईल. अशातच राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपवर भगवान जगन्नाथाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला.

संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे म्हटले की, 'श्री जगन्नाथ साऱ्या विश्वाचे भगवान आहेत. महाप्रभूंना एका मानवाचा भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. तेअशा विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि उडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.' तर, दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी पटनायक यांच्या पोस्टला रिट्विट करत म्हटले, 'भाजपच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो. ते स्वतःला देवाच्या वर समजू लागले आहेत. देवाला मोदी भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे.'

काँग्रेसने शेअर केला तो व्हिडिओ काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी पुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबित पात्रा ओरिया भाषेत बोलत असल्याचे दिसत आहे. पात्रा यांनी आपल्या वक्तव्यात भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यावरुन विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीSambit Patraसंबित पात्राAAPआपcongressकाँग्रेस