शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:06 IST

निवडणूक आयोगाची सज्जता : बहुतांश राज्यांत आटोपले याद्यांचे पुनरीक्षण, याद्या वेबसाइटवर 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुढील महिन्यात बिहारप्रमाणेच संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने सज्जता सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी आधार मान्य असणार आहे.

अनेक विरोधी पक्षांनी पुनरीक्षण प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अनेक पात्र नागरिकांना त्यांच्या मताधिकारापासून वंचित राहावे लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

आयोगाकडून २००३ च्या बिहार मतदार यादीचा वापर पुनरीक्षणासाठी केला जात असल्याने राज्यांतील शेवटचे मतदार यादी पुनरीक्षण कट ऑफ डेट म्हणून काम करेल. बहुतांश राज्यांनी २००२ व २००४च्या दरम्यान मतदार याद्यांचे पुनरीक्षण केले होते. काही राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यात पूर्वी केलेल्या विशेष पुनरीक्षणानंतर प्रकाशित मतदार यादी जारी करण्यास प्रारंभ केला आहे. दिल्ली व उत्तराखंडमध्ये पुनरीक्षणानंतरची मतदार यादी वेबसाईटवर टाकली आहे. 

२८ जुलैनंतर निर्णयएका अधिकाऱ्याने सांगितले की, आयोग सर्वोच्च न्यायालयात २८ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर राष्ट्रव्यापी पुनरीक्षणाचा अंतिम निर्णय घेईल. संपूर्ण भारतात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण करण्यात येणार आहे. विदेशी अवैध नागरिकांच्या जन्मठिकाणाची पडताळणी करण्यात येणार आहे व ती नावे हटविण्यात येणार आहेत.बांगलादेश व म्यानमारसह अन्य देशांच्या अवैध नागरिकांवरील कारवाईसाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

कुठे-कुठे निवडणुका? - बिहारमध्ये यावर्षी, तर आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू व प. बंगालच्या विधानसभा निवडणुका २०२६मध्ये होणार आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग