शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मृतांचे अवयव विकून इसिसची कमाई?

By admin | Updated: February 20, 2015 02:11 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) ठार मारण्यात आलेल्या नागरिकांचे अवयव विकून पैसा मिळवत असल्याच्या दाव्याची संयुक्त राष्ट्रे शहानिशा करीत आहे.

न्यूयॉर्क : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) ठार मारण्यात आलेल्या नागरिकांचे अवयव विकून पैसा मिळवत असल्याच्या दाव्याची संयुक्त राष्ट्रे शहानिशा करीत आहे. काही मृतदेहांचे तुकडे झाल्याचे आम्हाला आढळले, त्याचा अर्थ त्यातून काही अवयव काढून घेण्यात आले, असे संयुक्त राष्ट्रांतील इराकचे राजदूत मोहंमद अल्हाकिम यांनी म्हटले आहे. सगळ्या मानवी मूल्यांची या दहशतवाद्यांनी विटंबना केली असून त्यांनी शिया, सुन्नी, ख्रिश्चन, तुर्कमेन, शबाक किंवा इझादीस अशा इराकी नागरिकांविरुद्ध अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे, असे अल्हाकिम म्हणाले. मृतदेहांची मागची बाजू (जेथे मूत्रपिंड असते) उघडण्यात आली असल्याचे दिसते. हे सगळेच आपल्या कल्पनेपेक्षाही फार मोठे असल्याचे अल्हाकिम यांनी सांगितले.मानवेतविरुद्धच्या या गुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेद्वारे शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अल्हाकेम यांनी केली आहे. दरम्यान, इराकमध्ये जानेवारी २०१५ मध्ये ७९० लोक दहशतवाद्यांकडून ठार झाल्याचे इराकमधील संयुक्त राष्ट्रांचे मावळते राजदूत निकोलाय म्लादिनोव्ह यांनी परिषदेला सांगितले. (वृत्तसंस्था)