शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मंजुरी

By admin | Updated: December 18, 2014 16:52 IST

बहुचर्चित असलेले ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - बहुचर्चित असलेले ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आले. 
ई-रिक्षा विधेयक मंजुर करण्यात आल्याने देशातील कोट्यवधी बेरोजगारांना, गरीब कुटूंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय सडक परीवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सभागृहात सांगितले. ई-रिक्षा विधेयकावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, ई-रिक्षामुळे गरीब,दलित, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून ई-रिक्षासाठी कोणत्याही लायसन्सची गरज नाही, ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी बँकेत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, याची किंमतही कमी असून सायकल रिक्षा चालवणारे ई-रिक्षा चालवतील, २५ कि.मी.पर्यंत या रिक्षा धावू शकतील तसेच सध्या देशातील प्रमुख महानगरामधील उपनगरामध्ये या रिक्षा चालविण्याची मान्यता देण्यात येणार आहे तसेच ई-रिक्षा सुरक्षित नसल्याचा विरोधांकडून करण्यात आलेला आरोप चुकीचा असून ई-रिक्षा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे गडकरी यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.