विभा विद्यापीठातर्फे औषध वाटप

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:37+5:302015-07-10T23:13:37+5:30

विभा विद्यापीठातर्फे औषध वाटप

Drug Allocation by University of Viz | विभा विद्यापीठातर्फे औषध वाटप

विभा विद्यापीठातर्फे औषध वाटप

भा विद्यापीठातर्फे औषध वाटप
पुणे : बोपोडी येथील विभा विद्यापीठातर्फे गतवर्षांप्रमाणे यंदाही वारकर्‍यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. साधारणत: डोके, थंडी, ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला व डेटॉल अशा औषधांचे बॉक्स वारकर्‍यांना वाटप करण्यात आले. बोपोडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ब्लॅकचे कार्यकर्त्यांनी वारकर्‍यांना औषध वाटपाची जबाबदारी पार पाडली, अशी माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दिली. या वेळी समीर निकम, विजय जाधव, रवींद्र गायकवाड, बाळू बहिरट आदी उपस्थित होते.
---
फोटो : हणमंत लॉगीनमध्ये औषध वाटप नावाने सेव्ह
---

Web Title: Drug Allocation by University of Viz