शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन नको, मोदीजी आम्हाला जुनेच दिवस परत करा - नीतिश कुमार

By admin | Updated: October 17, 2015 13:50 IST

निर्यातीच्या आकड्यांमध्ये सतत होणा-या घसरणीचा दाखला देत नीतिश कुमारांनी मोदींवर टीका मोदीजी, अच्छे दिन तो छोडिये, हमे हमारे पुराने दिन ही लौटा दीजिये' असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १७ - बिहार निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यातील वाक् युद्धही चांगलेच रंगलेले दिसत आहे. निर्यातीच्या आकड्यांमध्ये सतत होणा-या घसरणीचा दाखला देत नीतिश कुमारांनी मोदींना त्यांच्या 'अच्छे दिन' च्या आश्वासनावरून चांगलच डिवचल आहे. ' मोदीजी, अच्छे दिन तो छोडिये, हमे हमारे पुराने दिन ही लौटा दीजिये' असे ट्विट  नीतिश कुमार यांनी केले आहे. 
बिहार निवडणउकीच्या दोन टप्प्यांतील मतदान शांततेने पार पडलेले असतानाच अद्याप तीन टप्पे बाकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून बिहारची सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक प्रचारसभेत नीतिश कुमारांवर कडाडून टीका करणा-या मोदींना नीतिश कुमारही सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरूनही मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 
गेल्या दहा महिन्यात निर्यातीत सतत घट होत आहे, निर्यातीने यावर्षई नीचांकी पातळी गाठली आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. मोदीजी, आता अच्छे दिन जाऊ देत, आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्या, असा सणसणीत टोला नीतिश कुमार यांनी लगावला आहे. 
नीतिश कुमार यांच्या टीकेला आता मोदी काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.