शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग-८- गोरेवाडा-५

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नगरसेवकांच्या प्रतिक्रिया--------------- रस्ते व गटारीची कामे मोठ्या प्रमाणावर गोरेवाडा प्रभागात आरक्षित असलेल्या जागा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अविकसित भाग आहे. महापालिकेला येथे कामच करता येत नाही. असे असले तरी गेल्या तीन वर्षात आपण प्रभागात गटारी रस्ता डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. जवळपास १६ ते १७ कोटी रुपयांची ...


नगरसेवकांच्या प्रतिक्रिया
---------------
रस्ते व गटारीची कामे मोठ्या प्रमाणावर
गोरेवाडा प्रभागात आरक्षित असलेल्या जागा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अविकसित भाग आहे. महापालिकेला येथे कामच करता येत नाही. असे असले तरी गेल्या तीन वर्षात आपण प्रभागात गटारी रस्ता डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. जवळपास १६ ते १७ कोटी रुपयांची कामे आपण केली आहे. रस्त्यांची कामे अजूनही सुरू आहेत. गोरेवाडा स्मशानभूमीचे कामही हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल. प्रभागात एकही मैदान व उद्यान नाही. त्यादिशेनेही आपला प्रयत्न सुरू आहे. गोरेवाडा ते गिट्टीखदान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील २० वर्षांपासून रखडले होते. ते आपण पूर्ण केले. याशिवाय आणखी अनेक कामे हाती घेण्यात आली असून ती तातडीने पूर्ण करण्यावर आपला भर आहे.
भूषण शिंगणे
नगरसेवक
--------
आरक्षित जागांमुळे मुख्य अडचण

प्रभागात आरक्षित जागा मोठ्या प्रमाणावर असल्याने अविकसित भाग आहे. आरक्षण अजूनही हटलेले नाही. परंतु ले-आऊट पडले. त्यामुळे काम करण्यात अडचणी येतात. असे असले तरी आपण रस्ते, गटार, पथदिवे लावणे आदी कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. नगरसेवकांना मिळणारा निधी कमी पडत असेल तर आपण आमदार निधीतूनही कामे करवून घेतली आहे. आमदारांचेही सहकार्य मिळत असल्याने प्रभागातील समस्या सोडविण्यावर आपण अधिक भर देत आहोत.

मीना तिडके
नगरसेवक