दिलीप बडगुजर सेवानिवृत्त

By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:26+5:302017-01-14T00:06:26+5:30

जळगाव - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील परिचर दिलीप मोतीराम बडगुजर (मूळ रा.बोरनार, ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) हे २५ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले आहे. बडगुजर हे यापूर्वी सैन्यात होते. सैन्यातील सेवा झाल्यानंतर ते जि.प.मध्ये रूजू झाले. निवृत्तीनिमित्त त्यांचा अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुुमार वाणी, कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी आदींनी सत्कार केला.

Dilip Badgujar retired | दिलीप बडगुजर सेवानिवृत्त

दिलीप बडगुजर सेवानिवृत्त

गाव - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील परिचर दिलीप मोतीराम बडगुजर (मूळ रा.बोरनार, ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) हे २५ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले आहे. बडगुजर हे यापूर्वी सैन्यात होते. सैन्यातील सेवा झाल्यानंतर ते जि.प.मध्ये रूजू झाले. निवृत्तीनिमित्त त्यांचा अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुुमार वाणी, कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी आदींनी सत्कार केला.

Web Title: Dilip Badgujar retired