शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर भोगावडे भूमि अभिलेख उपअधीक्षकपदी

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

गोलेगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत भूमी अभिलेख उपअधीक्षकपदी गोलेगाव, ता. शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील दिगंबर वाल्मीक भोगावडे यांची नुकतीच निवड झाली. ते गुणवत्ता यादीत आले आहेत. दिगंबर भोगावडे यांचे प्राथमिक शिक्षण गोलेगावच्या जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयामध्ये झाले आहे. तसेच कृषी पदवी व पदव्युत्तर कृषीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी झाले. यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायकपदी निवड झालेली होती. सध्या दिगंबर भोगावडे अन्न नागरी पुरवठा विभागात महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई याठिकाणी सहायकपदी कार्यरत आहेत. दिगंबर यांचे वडील वाल्मीक भोगावडे भारतीय सैन्यातील माजी सैनिक आहेत. पुणे जिल्हा बँक निर्वी येथील शाखेचे अधिकारी शरद भोगा

गोलेगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत भूमी अभिलेख उपअधीक्षकपदी गोलेगाव, ता. शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील दिगंबर वाल्मीक भोगावडे यांची नुकतीच निवड झाली. ते गुणवत्ता यादीत आले आहेत. दिगंबर भोगावडे यांचे प्राथमिक शिक्षण गोलेगावच्या जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयामध्ये झाले आहे. तसेच कृषी पदवी व पदव्युत्तर कृषीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी झाले. यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायकपदी निवड झालेली होती. सध्या दिगंबर भोगावडे अन्न नागरी पुरवठा विभागात महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई याठिकाणी सहायकपदी कार्यरत आहेत. दिगंबर यांचे वडील वाल्मीक भोगावडे भारतीय सैन्यातील माजी सैनिक आहेत. पुणे जिल्हा बँक निर्वी येथील शाखेचे अधिकारी शरद भोगावडे हे चुलतबंधू आहेत. नियमित अभ्यास व वाचन, सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविणे यामुळे यश मिळाले. तसेच सर्वांची भरपूर मदत व मार्गदर्शन लाभले. भविष्यात पदाच्या माध्यमातून जनसेवेस प्राधान्य असेल. पुन्हा परीक्षेत संधी घेऊन तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारणार आहे, अशी माहिती दिगंबर भोगावडे यांनी दिली.
फोटो ओळ : दिगंबर भोगावडे यांचा फोटो
०००००