शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

निधन - जोड

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

महादेव जराते

महादेव जराते
शेषनगर येथील महादेव तिमाजी जराते (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रल्हाद भारद्वाज
भांडेप्लॉट येथील प्रल्हाद रामलाल भारद्वाज (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामप्यारी जोशी
बेसा येथील रामप्यारी मनोहरलाल जोशी (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलास बावनकुळे
संजय गांधीनगर येथील विलास नारायण बावनकुळे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नंदा जांभूळकर
लष्करीबाग येथील नंदा विनायक जांभूळकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रंजना भिसे
पंचवटीनगर येथील रंजना प्रशांत भिसे (२६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाबाई डेहनकर
डागा लेआऊट येथील कमलाबाई श्यामराव डेहनकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोरेश्वर जोशी
त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी मोरेश्वर यादवराव जोशी (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुणा सोनी
मोतीबाग येथील अरुणा भानुप्रसाद सोनी (५६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वासुदेव रुपदे
पटवर्धन अपार्टमेंट, सीताबर्डी येथील वासुदेव गजानन रुपदे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शीला कोसे
पोलीस लाईन टाकळी येथील शीला बळीराम कोसे (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.