शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

निधन - जोड

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

भोजराज पिपरहेटे

भोजराज पिपरहेटे
नंदनवन येथील भोजराज राजाराम पिपरहेटे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मीदेवी अग्रवाल
गणेशनगर येथील लक्ष्मीदेवी रामस्वरूप अग्रवाल (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिला भापकर
सोमवारी क्वॉर्टर येथील शिला साहेबराव भापकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र वलूकर
संजयनगर येथील राजेंद्र वासुदेव वलूकर (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गजानन चिंचघरे
तांडापेठ येथील गजानन रामकृष्ण चिंचघरे (४७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुंदराबाई बेनी
हिवरे लेआऊट येथील सुंदराबाई मधुकरसा बेनी (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमित बांगरे
नटराज टॉकीज, महाल येथील सुमित देवेेंद्र बांगरे (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोषकुमार जैन
मस्कासाथ, इतवारी येथील संतोषकुमार सुरेशचंद्र जैन (७१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लायनाबाई वाघमारे
वाठोडा लेआऊट येथील लायनाबाई ताराचंद वाघमारे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोरखनाथ झाडे
मिनीमातानगर येथील गोरखनाथ लक्ष्मण झाडे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिता भरडकर
न्यू नंदनवन येथील सुनिता रघुनाथ भरडकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खेमचंद राऊत
वनदेवीनगर येथील खेमचंद रामलाल राऊत (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीणा सेलवटकर
धम्मदीपनगर येथील वीणा समीर सेलवटकर (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमरुननीस्सा युसुफ खान
हैदरी रोड, मोमीनपुरा येथील कमरुनीस्सा युसुफ खान (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयशाबी रशीद
शांतीनगर येथील आयशाबी अब्दुल रशीद (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेख सत्तार शेख अब्दुल्ला
ताजबाग येथील शेख सत्तार शेख अब्दुल्ला(१००) यांचे निधन झाले. त्यांच्यावर ताजबाग कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तृप्ती गुप्ता
यादवनगर येथील तृप्ती आनंदीप्रसाद गुप्ता (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटवर अंत्यसंस्कार झाले.