शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता-२

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

परमेश्वरी बखतानी

परमेश्वरी बखतानी

शांतीनगर कॉलनी येथील परमेश्वरी बखतानी यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरबद पाल
भवानीनगर पारडी येथील नरबद पाल यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पारडी येथील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तारा बी शेख हबीबुल्ला
बोरगाव येथील तारा बी शेख हबीबुल्ला यांचे निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.

जायदा बेगम हयात अन्सारी
मोमीनपुरा येथील जायदा बेगम हयात अन्सारी यांचे निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.

अजीज खाँ रहीम खाँ
बोरगाव येथील अजीज खाँ रहीम खाँ यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.

अनिल तांबट
विवेकानंदनगर येथील अनिल तांबट यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विकास जैस्वाल
मूळचे भंडारा आणि सध्या प्रगती सोसायटी छत्रपती चौक येथील रहिवासी विकास जैस्वाल यांचे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजता भंडारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

जानकी राऊत
धरमपेठ येथील जानकी राऊत यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जमुनाबाई पांडे
कमलानगर येथील जमुनाबाई पांडे यांचे निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुधा वेळूकर
दुर्गानगर येथील वसुधा वेळूकर यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकरराव गायधने
दुर्गानगर येथील मधुकरराव गायधने यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजय कोहळे
अयोध्यानगर येथील अजय कोहळे यांचे निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी कांबळे
भीमनगर येथील लक्ष्मी कांबळे यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद भेदरकर
बालाजीनगर येथील शरद भेदरकर यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंदाकिनी खरकाटे
शिवाजी कॉलनी हुडकेश्वर रोड येथील मंदाकिनी खरकाटे यांचे निधन झाले. त्या ४७ वर्षांच्या होत्या. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.