शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग केंद्राच्या कर्ज प्रकरणात सावळा गोंधळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

सोलापूर:

सोलापूर:
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीजभांडवल कर्ज योजना राबविण्यात आली आहे. यात सावळा गोंधळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला असून, यासंबंधी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या या योजनेद्वारे 601 उमेदवार मुलाखतीस पात्र होते. त्यापैकी 384 प्रस्तावांना जिल्हा उद्योग कें द्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित सुशिक्षित बेरोजगारांची कर्जप्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. सदर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना नाव, पत्ता, व्यवसाय एवढेच प्रश्न विचारुन मुलाखतीची प्रक्रिया घेण्यात आली. अशा पद्धतीने उच्च बेरोजगार तरुणांची मुलाखत घेऊन त्यांची प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.
जिल्हा उद्योगाच्या या प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा उच्चशिक्षित बेरोजगार तरुण बेकार होण्याच्या मार्गावर आहेत तसेच नामंजूर झालेली प्रकरणे कोणत्या कारणांमुळे नामंजूर करण्यात आली आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. यासंबंधी उमेदवारांना विचारले असता अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे बेरोजगारांवर अन्याय झाला आहे.
या उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी योग्य ती चौकशी करून न्याय देण्याची ग्वाही दिली. जिल्हा उद्योग केंद्राकडून न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा विनायक विटकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)