शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील शेतकरी राजाभाऊ कदम यांच्या शेतातील भीमा विकास विभाग क्र ़2 च्या पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी कर्देहळ्ळीचे सरपंच दीपक सावंत यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आह़े

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील शेतकरी राजाभाऊ कदम यांच्या शेतातील भीमा विकास विभाग क्र ़2 च्या पाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी कर्देहळ्ळीचे सरपंच दीपक सावंत यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आह़े
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील पाझर तलावाचे काम 2004 साली बंद पडले आह़े अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत ग्रामसभेने 10 वेळा ठराव केला, मात्र कोणत्याही अधिकार्‍याने याकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने आजतागायत हे काम अपूर्ण अवस्थेत आह़े कर्देहळ्ळी परिसरात पाणीटंचाई जाणवत आह़े याशिवाय पाझर तलावात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकर्‍यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही़ त्यामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्वरित लक्ष घालून पाझर तलावाचे काम सुरू करावे, अशी मागणी सरपंच दीपक सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आह़े