शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

Delhi Violence: हिंसेतील पीडितांच्या मदतीसाठी ऑन द स्पॉट देणार 25 हजार रुपये, केजरीवालांची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 6:46 PM

आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी हिंसाचारातील पीडितांना मदत जाहीर केली आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, आतापर्यंत 42 जणांना आंदोलनापायी जीव गमवावा लागला आहे. हिंसेतील पीडितांना आम्ही मोठ्या प्रमाणात जेवण पोहोचवतो आहोत. ज्या लोकांची घरं आगी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, आतापर्यंत 42 जणांना आंदोलनापायी जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी हिंसाचारातील पीडितांना मदत जाहीर केली आहे. हिंसेतील पीडितांना आम्ही मोठ्या प्रमाणात जेवण पोहोचवतो आहोत. ज्या लोकांची घरं आगी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती केजरीवालांनी दिली आहे.या हिंसक आंदोलनात ज्यांची घरं पूर्णतः नेस्तनाबूत झाली आहेत, त्यांना पैशांची नितांत गरज आहे. उद्या शनिवारी अशा लोकांसाठी 25-25 हजार रुपये ऑन द स्पॉट देणार असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलं आहे. त्यांचे उर्वरित पैसे दोन ते तीन दिवसांत निरीक्षकाकडून खातरजमा केल्यानंतर वितरीत करण्यात येतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपासून देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या जवानाच्या घरांवर निशाणा साधला आहे. २५ फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली होती. CAA  कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेरDelhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलंDelhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदनपाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi violenceदिल्ली