शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Delhi Election Result : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 9:57 AM

कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा

ठळक मुद्देदिल्ली विधानसभेत एकूण 70 जागादिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्षआम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळं आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील दहा जागांवरील लढतींमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

पाहा, आघाडीवर अन् पिछाडीवर कोण आहेत?

१. नवी दिल्ली विधानसभाअरविंद केजरीवाल (आप) - आघाडीवरसुनील यादव (भाजपा)रोमेश सभरवाल (काँग्रेस)

२. पटपडगंज रवी नेगी (भाजपा)मनीष सिसोदिया (आप) - विजयीलक्ष्मण रावत (काँग्रेस)

३. गांधीनगरअनिल कुमार वाजपेयी (भाजपा)नवीन चौधरी (आप) - आघाडीवरअरविंदरसिंह लवली (काँग्रेस)

४. राजेंद्र नगरराघव चढ्ढा (आप) - विजयीआर पी सिंह (भाजपा)रॉकी तुसीद (काँग्रेस)

५. चांदनी चौकसुमन कुमार गुप्ता (भाजपा)प्रल्हादसिंह सहानी (आप) - आघाडीवरअलका लांबा (काँग्रेस)

६. सीलमपूरकौशल मिश्रा (भाजपा)अब्दुल रहमान (आप) - आघाडीवरमतीन अहमद (काँग्रेस)

७. कालकाजीआतिशी (आप) - विजयीधर्मवीर सिंह (भाजपा)शिवानी चोप्रा (काँग्रेस)

८. मॉडल टाऊनकपिल मिश्रा (भाजपा) अखिलेशपती त्रिपाठी (आप) - विजयीआकांक्षा ओला (काँग्रेस)

९. ग्रेटर कैलासशिखा राय (भाजपा)सौरभ भारद्वाज (आप) - विजयीसुखबीरसिंह (काँग्रेस)

१०. कृष्णानगरअनिल गोयल (भाजपा)एस के बग्गा (आप)अशोक कुमार वालिया (काँग्रेस) - पिछाडीवर

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'

Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी

‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस