शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:20 IST

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रोस्टेशन जवळ झालेल्या स्फोटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा आत्मघाती हल्ला करणारा कथित दहशतवादी डॉ. उमर नबीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो सुसाइड बॉम्बिंगबाबत बोलताना दिसतो. हा व्हिडिओ स्फोटाच्या काही दिवस आधी रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हिडिओतून डॉ. उमरचा हेतू काय होता हे दिसून येते. १० नोव्हेंबरला संध्याकाळी दिल्लीत हा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात आतापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेक जण जखमी आहेत त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

सुसाइड बॉम्बिंगवर काय म्हणाला उमर?

या व्हिडिओत उमर म्हणतो, आत्मघाती हल्ल्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती समजून जातो, त्याला कुठल्या वेळी, कुठे मरायचे आहे तो इतक्या खतरनाक मानसिकतेत गेलेला असतो. तो स्वत:ला अशा स्थितीत ठेवतो, जिथे मृत्यू हाच त्याचा एकमेव मार्ग असतो. परंतु वास्तव असेही आहे कुठल्याही लोकशाही अथवा मानवी व्यवस्थेत या विचाराला स्वीकारले जात नाही. कारण हे जीवन, समाज आणि कायदा तिन्हीच्या विरोधात आहे असं त्याने म्हटलं. ABP न्यूजनं हा व्हिडिओ समोर दाखवला आहे.

स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. एलएनजेपी रुग्णालयात आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लुकमान (५०) आणि विनय पाठक (५०) अशी  ओळख पटली आहे असं सोमवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  गेल्या गुरुवारी बिलाल नावाच्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या १३ वर पोहोचली होती. आता या २ मृत्यूंसह स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे, तर अनेकांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

दरम्यान, भारतीय तपास यंत्रणा स्फोटाची सखोल चौकशी करत असून रोज नवनवीन खुलासे यातून समोर येत आहेत. या प्रकरणी डॉ. शाहीन आणि तिचा भाऊ डॉ. परवेज यांच्यासह अनेकांना अटक झाली आहे. अल फलाह यूनिवर्सिटीशी याचे धोगेदोरे जोडलेले आहेत. याठिकाणी अनेक डॉक्टर तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. आतापर्यंत ३ कारही जप्त करण्यात आल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Umar's Video Surfaces; Suicide Bomber Mentioned Before Attack

Web Summary : Before the Delhi blast near Red Fort, a video of alleged terrorist Dr. Umar Nabi surfaced, discussing suicide bombing. The blast killed 15; investigations continue with arrests linked to Al Falah University.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट