शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

अनिल सालवणकर

अनिल सालवणकर
फोटो - स्कॅन
कबीरनगर, नारी रोड येथील रहिवासी अनिल अर्जुन सालवणकर (५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मनोहर ठेमदेव
फोटो - स्कॅन
नागोबा गल्ली, बडकस चौक येथील रहिवासी मनोहर बाळकृष्ण ठेमदेव (९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
प्रभावती बोरीकर
फोटो - स्कॅन
बोरीकर वाडा, गोळीबार चौक येथील रहिवासी प्रभावती गोपाळराव बोरीकर (६५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून गंगाबाई घाटावर जाईल.
आनंद बापट
फोटो - स्कॅन
श्रीकृष्ण भवन, गिरीपेठ येथील रहिवासी आनंद गजानन बापट (५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
श्रीकांत क्षीरसागर
फोटो - स्कॅन
सुरेंद्रनगर येथील रहिवासी, रेल्वे एम्प्लॉईज हाऊसिंग सोसायटीचे सचिव श्रीकांत गोपाळराव क्षीरसागर (५८) यांचे पुणे येथे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सुखदेव नानवटे
परसोडी, वर्धा रोड येथील रहिवासी सुखदेव नानवटे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परसोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लतिका अनवाणे
फोटो - स्कॅन
जुना सुभेदार लेआऊट येथील रहिवासी लतिका प्रभाकर अनवाणे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.