निधन वार्ता....

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:39+5:302014-12-18T00:40:39+5:30

फोटो...

Death news .... | निधन वार्ता....

निधन वार्ता....

टो...
सरस्वती सूर्यवंशी
केळवद : वाकी येथील रहिवासी सरस्वती सहादेव सूर्यवंशी (७५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाकी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पाच मुले व आप्तपरिवार आहे.
.....
बावाजी पंत
रामटेक : स्थानिक रहिवासी ॲड. दिवाकर उपाख्य बावाजी पंत (९७) यांचे बुधवारी चंद्रपूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते येथील श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य राजीव पंत यांचे वडील होत.
.....
रवींद्र तिजारे
मांढळ : नजीकच्या आकोली येथील रहिवासी रवींद्र श्रावण तिजारे (३२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आकोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
.....
अशोक शाहाकार
हिंगणा : वानाडोंगरी येथील रहिवासी अशोक चंद्रकांत शाहाकार (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वानाडोंगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Death news ....