निधनजोड

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:22+5:302014-12-28T23:40:22+5:30

श्रीकांत देशपांडे

Death Jod | निधनजोड

निधनजोड

रीकांत देशपांडे
(फोटो आहे- रॅपमध्ये)
धरमपेठ महाविद्यालयातील निवृत्त राज्यशास्त्र विभागप्रमुख श्रीकांत देशपांडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Death Jod