शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहारनपूरमध्ये संचारबंदी जारी; ३८ जण अटकेत

By admin | Updated: July 28, 2014 02:51 IST

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़

सहारनपूर/लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़ हिंसाचारग्रस्त भागांतील तणावपूर्ण शांतता बघता, रविवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आणि दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू आहेत़ उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-व्यवस्था) मुकुल गोयल यांनी सांगितले की, शनिवारपासून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही़ स्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ सहारनपूरच्या जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी आज हिंसाचारप्रभावित भागांचा दौरा केला़ स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी सांगितले़कुतूबशेर भागातील एका वादग्रस्त जमिनीवरून काल सहारनपूरमध्ये दोन समाजात हिंसाचार उसळला होता़ बघता बघता या वादाचे लोण येथील अनेक भागांत पसरले होते़ यात ३ ठार, तर २0 जण जखमी झाले होते़. या जमिनीच्या वादाबाबत विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला़ (वृत्तसंस्था)