शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश : संरक्षक ओझोन थराची हानी करणार्‍या नव्या वायूंत वाढ

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

लंडन : ओझोन थराची झीज करणार्‍या काही रसायनांत मोठी वाढ झाल्याने पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेल्या या थराला धोका निर्माण झाला आहे. एका नव्या अध्ययनात ही बाब आढळून आली. ही अशी रसायने आहेत जी संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रित करता येत नाहीत.

लंडन : ओझोन थराची झीज करणार्‍या काही रसायनांत मोठी वाढ झाल्याने पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेल्या या थराला धोका निर्माण झाला आहे. एका नव्या अध्ययनात ही बाब आढळून आली. ही अशी रसायने आहेत जी संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रित करता येत नाहीत.
यातीलच एक म्हणजे व्हीएसएलएस. अत्यंत कमी जीवनमान असलेल्या या रसायनाची हवेतील मात्रा वेगाने वाढत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या स्कूल ऑफ अर्थ अँड एन्व्हायर्नमेंटच्या अध्ययनाचे प्रमुख लेखक डॉ. रेयान हुसैनी म्हणाले की, व्हीएसएलएसचे नैसर्गिक व औद्योगिक असे दोन्ही स्रोत असू शकतात. व्हीएसएलएसच्या उत्पादनावर संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रण नाही. कारण, पूर्वी ओझोन थराच्या झिजेत या रसायनाची भूमिका खूपच अल्प होती. मात्र, आता या रसायनाची मात्रा वेगाने वाढत असून ही वाढ अशीच सुरू राहू दिली, तर मॉन्ट्रियल कराराद्वारे ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. हे अध्ययन नेचर जियोसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.