शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोरोनापासून मुलांना वाचवण्यासाठी दोन आयांची खास 'शक्कल'; ...म्हणून मुलांचीच केली अदलाबदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:57 PM

ही घटना आहे, सिक्किमची. या राज्यात कोरोना सर्वात शोवटी पोहोचला. येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास शक्कल लढवली आणि मुलांची आदलाबदल करून टाकली. 

ठळक मुद्देसिक्किममध्ये दोन आया एकमेकांच्या मुलांसाठी यशोदा बनल्या आहेत.या राज्यात कोरोना सर्वात शोवटी पोहोचला.येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास शक्कल लढवली आणि मुलांची आदलाबदल केली.

गंगटोक: भगवान श्रीकृष्णांना जन्म दिला माता देवकीने, पण मातृत्वाची सावली दिली यशोदा माईने. कोरोना महामारीच्या काळात अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. येथे दोन आया एकमेकांच्या मुलांसाठी यशोदा बनल्या आहेत.

ही घटना आहे, सिक्किमची. या राज्यात कोरोना सर्वात शोवटी पोहोचला. येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास शक्कल लढवली आणि मुलांची आदलाबदल करून टाकली. 

झाले असे, की एका महिलेच्या 27 महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली. पण, महिलेचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. हा चिमुकला राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना रुग्ण आहे. संक्रमणामुळे त्याला आईपासून अलग ठेवणे आवश्यक होते. मात्र, एवढ्या छोट्या मुलाला वेगळे ठेवणार कसे? हा प्रश्न होता.

चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका! तर दुसरीकडे आणखी एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा पूर्णपणे ठणठणीत आहे. मग काय, कोरोना संक्रमणापासून एकमेकांच्या मुलांचे रक्षण करण्यासाठी या आयांनी मुलांची अदालबद केली. 

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

त्यामुळे आता, संक्रमित चिमुकल्याची जबाबदारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेवर आहे. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ही महिलेच्या निगेटिव्ह मुलाची जबाबदारी दुसऱ्या महिलेवर आहे.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतsikkimसिक्किमWomenमहिला